समर्थ रामदास स्वामी चरित्र

by Shivekar Technologies


Books & Reference

free



Samarth Ramdas Charitra app provide:- Samarth Ramdas Charitra - Manache Shlok- Samarth Ramdas Sanpurn Sahitya sangrah- Karunashtake- Ramstuti- Maruti Stotra- Sawai- समर्थ रामदास स्वामी चरित्र - समर्थ रामदास स्वामी संपूर्ण साहित्य - मनाचे श्लोक - करुणाष्टके - मारुती स्तोत्रे - सवाई- उत्तम गुण- श्री रामस्तुती - शिवराजास आठवावे Shree Samarth Ramdas was a noted 17th-century saint and spiritual poet of Maharashtra. He is most remembered for his Advaita Vedantist text, the Dasbodh. Ramdas was a devotee of Hanuman and Rama.रामदास स्वामीसमर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते